लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: अंतिम टप्प्यात दारुचा महापूर; उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी करुन ठेवला स्टॉक - Marathi News | Maharashtra Election 2019: Alcohol supply increased in the final phase; Candidates hold stock for the workers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019: अंतिम टप्प्यात दारुचा महापूर; उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी करुन ठेवला स्टॉक

Maharashtra Election 2019: कार्यकर्त्यांना श्रमपरिहारासाठी अन् मतदारांना आमिषासाठी मद्याची झिंग चढविण्यात येत आहे़ ...

Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Lotus will be bloom from ballot on the day of the results: CM expresses confidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

निकालांत मतपेटीतून कमळच फुलणार असून महायुतीला राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

Maharashtra Election 2019: अहो मी पतंग उडवित होतो...; 'डान्सिंग' व्हिडीओवर ओवेसींचा खुलासा - Marathi News | Maharashtra Election 2019 i was enacting flying of a kite aimim chief Owaisi rubbishes viral dance video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: अहो मी पतंग उडवित होतो...; 'डान्सिंग' व्हिडीओवर ओवेसींचा खुलासा

ओवेसींचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ...

Maharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष - Marathi News | Maharashtra Election 2019: The state's attention to the fight of two college friends | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

ही निवडणूक दोघांनी प्रतिष्ठेची केली आहे. ...

Maharashtra election 2019 : शरद पवार सर्वांत आधी माझे वडील ; सुप्रिया सुळे  - Marathi News | firstly Sharad Pawar is my father; Supriya Sule commented in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 : शरद पवार सर्वांत आधी माझे वडील ; सुप्रिया सुळे 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणा ऐकून शरद पवार हे आधी माझे वडील आहे असे मिश्किल वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत केले.  ...

माळावर अचानक दिसू लागलं हेलिकॉप्टर अन् त्यातून खाली उतरले... - Marathi News | maharashtra election 2019 ncp leader jayant patil helicopter lands in kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माळावर अचानक दिसू लागलं हेलिकॉप्टर अन् त्यातून खाली उतरले...

चालकाला पुढचे दिसेनासे झाल्यामुळे हॅलिकॉप्टरचं लँडिंग ...

बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी एकाकी झुंजणारा लढवय्या स्ट्राँगमॅन! - Marathi News | Maharashtra Election 2019: Sharad Pawar: Fighter Maratha Strongman! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी एकाकी झुंजणारा लढवय्या स्ट्राँगमॅन!

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शुक्रवारी रात्री शरद पवार यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आणि सगळीकडेच त्या छायाचित्राची चर्चा सुरू झाली. ...

Maharashtra Election 2019 : प्रचारानंतर आता शहराबाहेरील मतदारांना आणण्याची उमेदवारांची ‘व्यूहरचना’ - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'management' of candidates for bringing out voters from outside the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : प्रचारानंतर आता शहराबाहेरील मतदारांना आणण्याची उमेदवारांची ‘व्यूहरचना’

बससह खाजगी वाहनांचे नियोजन   ...