लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Pramod Manamoden showcased by bike rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन 

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मिलिंद माने यांचा पदयात्रेवर भर  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Milind Mane stressed on padyatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मिलिंद माने यांचा पदयात्रेवर भर 

उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी अखेरच्या दिवशीही पदयात्रेवरच भर दिला. ...

Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019:Sudhakar Deshmukh Shown the power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे - Marathi News | Once upon a time, Parli testified for the development of the constituency - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे

एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो, असे प्रतिपादन परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी केले. ...

विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही - Marathi News | Opposition rumors, mischief will not affect voters | Latest beed News at Lokmat.com

बीड :विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...

तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा - Marathi News | I do not need your certificate: Pankaja | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा

माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ...

बीड जिल्हाधिकारी यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा - Marathi News | Beed collector reviews law and order | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकारी यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर १९ रोजी मतदान होत असून यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे बाबत केलेल्या तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला. ...

ठाण्यातील ६४ लाख मतदारांसाठी २९ हजार कर्मचारी कार्यरत - Marathi News | Thane has 29,000 employees working for 64 lakh voters in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ६४ लाख मतदारांसाठी २९ हजार कर्मचारी कार्यरत

जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघांतील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी सहा हजार ६२१ मतदान केंद्रांवर ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी २९ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत ...