लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
सुहास कांदे यांच्याकडून पंकज भुजबळ यांचा पराभव - Marathi News |  Suhas Kande defeated Pankaj Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुहास कांदे यांच्याकडून पंकज भुजबळ यांचा पराभव

राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला. ...

Nagpur East Election Results : पूर्व नागपुरात पुन्हा खोपडे : हॅट्ट्रिक साधूनही मतांमध्ये घट - Marathi News | Nagpur East Election Results: Krushna Khopade Vs Puroshottam Hajare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur East Election Results : पूर्व नागपुरात पुन्हा खोपडे : हॅट्ट्रिक साधूनही मतांमध्ये घट

Nagpur East Election Results 2019 :Krushna Khopade Vs Puroshottam Hajare,Maharashtra Assembly Election 2019 ...

भाजपचे राहुल आहेर यांची विजयी घोडदौड कायम - Marathi News |  Rahul Aher, BJP's victorious horse race | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे राहुल आहेर यांची विजयी घोडदौड कायम

चांदवड : चांदवड -देवळा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ... ...

पनवेल मतदारसंघात ‘नोटा’ला तिसरे स्थान - Marathi News | Third place to 'Nota' in Panvel constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मतदारसंघात ‘नोटा’ला तिसरे स्थान

पनवेलमधील पाणी, रस्ते समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी ...

उरण विधानसभा मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट - Marathi News | Uran Assembly Constituency finally waves of change | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण विधानसभा मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट

अटीतटीचा सामना; तिरंगी लढतीत महेश बालदी यांची बाजी ...

मौलाना मुफ्ती यांनी काढले पराभवाचे उट्टे - Marathi News |  Maulana Mufti draws defeat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौलाना मुफ्ती यांनी काढले पराभवाचे उट्टे

केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप - सेना युतीला विरोध म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विजय मिळविला असून, त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांचा पराभव केला. ...

मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची हॅट्ट्रिक - Marathi News | NCP Jitendra Awhad's hat-trick in Mumbra-Kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची हॅट्ट्रिक

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादीचे आव्हाड आणि शिवसेनेच्या सय्यद यांच्यात होती ...

कॉँग्रेसच्या खोसकरांनी रोखली गावितांची विजयी घोडदौड - Marathi News |  Khoskar of Congress won the rally by winning songs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसच्या खोसकरांनी रोखली गावितांची विजयी घोडदौड

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी 31555 मतांची आघाडी घेत दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यमान आमदार व शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा दारुण पराभव केला. प्रारंभी चौरंगी वाटणारी लढत प्रत्यक्षात दुरंग ...