शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

सांगली : Maharashtra Assembly Election 2019 विजयाचा पंचम धमाका करीत महाआघाडीची दिवाळी, तर फुसक्या आपटबारने महायुतीच्या आनंदावर विरजण

अहिल्यानगर : श्रीरामपूरने दिली कॉंग्रेसलाच साथ 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: हा तर रोहितला ओटीत घेणाऱ्या मातांचा विजय; रोहित पवार यांच्या आई भावुक

अहिल्यानगर : अकोलेत पिचडांच्या सत्तेला सुरूंग

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा

अहिल्यानगर : महायुतीचे वाजले बारा, ‘राष्ट्रवादी’ पुन्हा

परभणी : परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला फटका; महायुतीला झाला फायदा

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'वाघ' पुन्हा फॉर्मात; संजय राऊतांनी भाजपावर व्यंगचित्रातून सोडला 'बाण'

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा