शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

वाशिम : vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

अकोला : बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला; नितीन देशमुख यांना उमेदवारी

अकोला : राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ‘लॉबिंग’

मुंबई : राज ठाकरे विधानसभेच्या मैदानात; ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार!

मुंबई : शिवसेना-मनसेला '१७' चा खतरा; भाजपासाठी ठरणार 'लकी नंबर'!

बीड : मोठा धक्का... खुद्द शरद पवारांनी ज्यांना दिली उमेदवारी, त्या नमिता मुंदडा भाजपावासी!

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : बंडाच्या धास्तीने एमआयएम हवालदिल; डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु

महाराष्ट्र : विखेंच्या विरोधात थोरातांचे मेहुणे उतरणार रिंगणात ?

महाराष्ट्र : Vidhan Sabha Election : अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात?

राष्ट्रीय : Vidhan sabha 2019 : भाजप उमेदवारांची नावे अखेर निश्चित, २०% आमदारांना मिळणार नारळ