शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : निवडणूक खर्चासाठी जिल्ह्याला २६ कोटी

नाशिक : सेनेचा नगरसेवक मनसेच्या गळाला

नाशिक : सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

नाशिक : सिन्नर मतदारसंघात  ३२१ मतदान केंद्र

नाशिक : सानप यांच्या उमेदवारीस भाजपतून विरोध

नाशिक : बहुमताचा वापर हुकूमशाहीसाठी नसावा

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

वसई विरार : Vidhan Sabha 2019: बोईसरमध्ये शिवसेनेला भाजपचा कडवा विरोध, काम न करण्याचा इशारा

नागपूर : उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

मुंबई : Video: ...मग आम्हीही म्हणू 'हाउडी अ‍ॅडी'; संजय राऊत थेट पोहोचले अमेरिकेला!