शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नांदेड : Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांचे अन् उद्योजकांचे नुकसान करणाऱ्या भाजपाला दारातही उभं करु नका: शरद पवार

नांदेड : Maharashtra Election 2019 : राज्याचे लक्ष असलेल्या भोकर मतदारसंघात ८४ इच्छुकांची माघार

नाशिक : बंडखोरीची पश्चिम मतदारसंघात सेनेची परंपरा

नाशिक : गर्भगळीत राष्टवादीला दिली भाजपाने संजीवनी ! 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : खंडपीठातून सात उमेदवारांनी याचिका घेतल्या मागे

हिंगोली : Maharashtra Election 2019 : कळमनुरीत बंड शमले, वसमतमध्ये कायम

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार 'औरंगाबाद पूर्व' मतदारसंघात

जालना : Maharashtra Election 2019 : जालन्यात आघाडी- युतीत सरळ लढती