शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला :  वादग्रस्त वक्तव्यामुळे हरीश पिंपळे अडचणीत

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019:...तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; मुख्यमंत्री संतापले

अकोला : परंपरागत मतपेढी कायम ठेवत इतर मतांसाठी स्पर्धा

ठाणे : ...अखेर राष्ट्रवादी-मनसेची एकमेकांना 'टाळी'; मीटिंगमध्ये निश्चित झाली 'खेळी'

अकोला : निवडणुकीच्या धामधुमीत अडकले दुष्काळी मदतीचे वाटप!

मुंबई : Maharashtra Election 2019: 'आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच; त्याला वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर काय?'

जळगाव : 'मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोड्याने मारा; पण तुम्हीही युतीधर्म पाळा!'

सातारा : Maharashtra Election 2019: 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार'

मुंबई : Maharashtra Election 2019: ...पण वार मी समोरुनच करणार; राणे पुत्रांमधील मतभेद चव्हाट्यावर? 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या रणधुमाळीत जनतेचे प्रश्न वाऱ्यावर..!