शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बीड : देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, माझ्या दावेदारीचा प्रश्न नाही : पंकजा मुंडे 

अहिल्यानगर : आदिवासी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा-वैभव पिचड

नांदेड : सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

यवतमाळ : Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

पुणे : मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा

अहिल्यानगर : राहुल झावरे यांचा सभापतीपदाचा राजीनामा; विजय औटी यांना धक्का

सिंधुदूर्ग : ...तर शिवसेना आणि  नारायण राणे यांच्यातील वाद नक्कीच संपेल, दीपक केसरकर यांचा दावा 

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : काही मिळवण्यासाठी नव्हे, तर कोकणाच्या विकासासाठी भाजपात- नारायण राणे

यवतमाळ : Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका 

अहिल्यानगर : दीडशेहून अधिक जागा जिंकणार-बाळासाहेब थोरात