लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट - Marathi News | Haryana exit poll 2019 BJP likely to return to power with bigger mandate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट

हरयाणात भाजपा सत्ता राखणार; जागाही वाढणार ...

Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान; सर्वात कमी मतदान नांदेड उत्तर मतदार संघात - Marathi News | Maharashtra Election 2019 : 65% voting in Nanded district; Lowest turnout in Nanded North constituency | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान; सर्वात कमी मतदान नांदेड उत्तर मतदार संघात

९ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले़ ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष   - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Victory' rally before candidates' results in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष  

pune election 2019 : ही ''आगाऊ '' फ्लेक्स बाजी पाहून चर्चांना उधाण आले नसते तरच नवल..  ...

Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के - Marathi News | Nashik district polls: 60.13 percent Nifad has the highest percentage of 73.68% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के

Maharashtra Election 2019 ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले ...

नांदेडमध्ये मतदान केंद्र परिसरात पैसे वाटणाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Maharashtra Election 2019 : Crime against money distributor in voting booth area of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मतदान केंद्र परिसरात पैसे वाटणाऱ्याविरुद्ध गुन्हा

पैसे वाटप करीत असलेल्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का? - Marathi News | ncp likely to give tough fight to udayanraje bhosale shivendraraje bhosale in satara predicts exit poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

साताऱ्यातील निकालाकडे राज्याचं लक्ष ...

मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद   - Marathi News | Maharashtra Election 2019 : Who is the voter king? Future of 128 candidates in Aurangabad district imprisoned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद  

व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम जीपीएस असलेल्या वाहनांतून मतदारसंघनिहाय मोजणी करण्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये नेण्यात आल्या. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील सदरमध्ये रोकड, जरीपटक्यात लॅपटॉप अन् मोबाईल जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Cash, Laptops and mobiles seized in Sadar, Jaripataka Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील सदरमध्ये रोकड, जरीपटक्यात लॅपटॉप अन् मोबाईल जप्त

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना सदरमध्ये काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या मित्रांसोबत बसून असलेल्या एका कारमध्ये एक लाख पाच हजारांची रोकड सापडली. ...