लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
२३ गावांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | 23 villages boycott voting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२३ गावांचा मतदानावर बहिष्कार

पालघर विधानसभेत वाढवण बंदराला असलेला विरोध आणि केळवे (पूर्व) भागातील नागरिकांना सोयीसुविधांची वानवा असल्याच्या निषेधार्थ अनेक गावातील मतदारांनी मतदानावर घातलेल्या बहिष्काराचे लोण अनेक भागात पसरले होते. ...

Maharashtra Election 2019: जिल्ह्यात मतदान वाढले पण टक्का घसरणार? - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting in district increases but percentage will decline? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: जिल्ह्यात मतदान वाढले पण टक्का घसरणार?

Maharashtra Election 2019: पूर्व पट्ट्यात मिळाला चांगला प्रतिसाद; एकूण मतदान ६० टक्क्यांच्या आसपास ...

महिला, युवावर्गाचा उत्साह - Marathi News |  Women, youth enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला, युवावर्गाचा उत्साह

Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असत ...

तांत्रिक बिघाडामुळे बदलले २४२ मशीन - Marathi News |  6 machines replaced by technical breakdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तांत्रिक बिघाडामुळे बदलले २४२ मशीन

जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण- पश्चिम नागपूर  : ‘हायप्रोफाईल’ मतदारसंघातच घट : मतदान ५०.३७% - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : South-West Nagpur: Decrease in 'hyprofile' constituency: voting 50.37% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण- पश्चिम नागपूर  : ‘हायप्रोफाईल’ मतदारसंघातच घट : मतदान ५०.३७%

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतदानाचा निरुत्साह दिसून आला व ५.८० टक्क्यांनी मतदान घटले. काही तुरळक ठिकाणी वगळता दक्षिण-पश्चिम मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ...

हात गमावलेल्या बाजीरावचे पायाने मतदान - Marathi News |   Voting on Bajirao's feet that lost his hand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हात गमावलेल्या बाजीरावचे पायाने मतदान

Maharashtra Assembly Election 2019अपघातात दोन्ही हात गमावलेल्या बाजीराव मोजाड या नाशिक जिल्ह्यातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मतदानाचे राष्टय कर्तव्य चक्क पायांच्या बोटांनी बजावले आणि मतदान अधिकाºयानेही बाजीराव याच्या पायांच्या बोटाला श ...

नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार - Marathi News |  Significant initiative of the newcomers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभेच्या मतदानासाठी मतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. ...

‘पश्चिम’मध्ये मतदान शांततेत - Marathi News |  Voting in the 'West' is peaceful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पश्चिम’मध्ये मतदान शांततेत

Maharashtra Assembly Election 2019पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळच्या सुमाराला काहीसा अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. ...