लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’ - Marathi News | Maharashtra Election 2019 : 246 Candidates ' Luck ' seats in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’

Pune Election 2019 : पोलिसांचा चोख बंदोबस्त : उमेदवारांची धाकधूक वाढली.. ...

Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना? - Marathi News | Maharashtra Election 2019: What is the prediction of Lokmat Editors after Vidhan Sabha Voting and Exit Polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाआघाडी एक्झिट पोलमधील 'पिछाडी' मान्य करायलाच तयार नाही. ...

Maharashtra Election 2019 : यावेळी मतदानाचा टक्का वाढलाच नाही - Marathi News | Maharashtra Election 2019 : The voting percentage has not increased at this time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : यावेळी मतदानाचा टक्का वाढलाच नाही

लोकसभेच्या मतदानापेक्षा मात्र विधानसभेसाठी झालेला मतदानाचा टक्का अधिक आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voter percentage decreased in Pimpri, but maval good condition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

Pimpri Election 2019 : चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० मतदान केंद्रांवर झाले मतदान.. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं! - Marathi News | Maharashtra Election 2019: EVM Hacked in Satara? vote gone bjp instead of NCP; Find out exactly what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. ...

जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Stubborn! Names in the voter list after 10 years of struggle; However, the identification was so critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ

२८ वर्षाऐवजी ५५ वर्ष वय आल्याने ओळख पटविण्यात अडचण  ...

जयहिंद सर, मी बरोबर केले की चूक? महिला कॉन्स्टेबलने विचारला थेट प्रश्न - Marathi News | CP Sir, am I right or wrong? Direct question asked by the female constable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयहिंद सर, मी बरोबर केले की चूक? महिला कॉन्स्टेबलने विचारला थेट प्रश्न

तुम्ही बरोबर केले असे सांगून नियम काटेकोर पाळल्याबद्दल तिचे अभिनंदन करतात.. ...

Maharashtra Assembly Election 2019 : वाशिम जिल्ह्यात ६0 टक्के मतदान  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: 60% voting in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Assembly Election 2019 : वाशिम जिल्ह्यात ६0 टक्के मतदान 

आता २४ आॅक्टोबर रोजीच्या मतमोजणीची प्रतिक्षा लागून आहे. ...