शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019  : नागपूर पूर्वेमध्ये सायंकाळपर्यंत संथगती

रायगड : म्हसळ्यात नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह

रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत; ६० टक्के मतदान

रायगड : नागोठणे शहरात ६४ टक्के मतदान

रायगड : पावसाच्या विश्रांतीने उत्स्फूर्त मतदान

रायगड : चाकरमानी कोकणात दाखल; मतदानासाठी गाठले गाव

कोल्हापूर : Maharashtra Election 2019:निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मतदान अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ५८.३ टक्के मतदान

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना पोलिसांच्या ताब्यात