शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

वसई विरार : Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

ठाणे : Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर शाईफेक करणाऱ्यास सोडले

मुंबई : Maharashtra Election 2019: ‘ईव्हीएम’विरोधात भाई जगताप यांची तक्रार

मुंबई : Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये !

मुंबई : Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त

मुंबई : Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने झोडपले; मतमोजणीवरही सावट

मुंबई : Maharashtra Election 2019: करवीरमध्ये सर्वाधिक ८३.९३ टक्के; कुलाब्यात कमी ४०.११ टक्के मतदान

मुंबई : Maharashtra Election 2019: ...आणि उमेदवारांनी केला आराम

मुंबई : Maharashtra Election 2019: प्रत्येक पक्ष म्हणतोय, ‘आम्ही’च गाठणार बहुमताचा आकडा

मुंबई : Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील निरुत्साह ‘जैसे थे’