लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माढा

माढा

Madha-ac, Latest Marathi News

माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे  - Marathi News | Vikramsingh Shinde is the second president of the Madha Panchayat Samiti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे 

आमदार बबनराव शिंदे गटाचे वर्चस्व कायम; उपसभापतीपदी धनाजी जवळगे ...

मीच वगळलं नाईक निंबाळकरांच्या समर्थकांना, काय प्रॉब्लेम आहे ? - Marathi News | I left out Nike Nimbalkar's supporters, what is the problem? : Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मीच वगळलं नाईक निंबाळकरांच्या समर्थकांना, काय प्रॉब्लेम आहे ?

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे.  ...

भुताष्टेत बालविवाह रोखला; वधुवरांसह आई-वडिलांचा घेतला जबाब - Marathi News | Preventing child marriages; Responsibility of parents including brides | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भुताष्टेत बालविवाह रोखला; वधुवरांसह आई-वडिलांचा घेतला जबाब

लग्नातील दोन्ही वधू अल्पवयीन असल्याची तहसीलदाराकडे दाखल झाली होती निनावी तक्रार ...

सत्ता की निष्ठा ? - Marathi News | Loyalty to power? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ता की निष्ठा ?

लगाव बत्ती ...

भजन सुरू असताना मित्राच्या अंगावर टाळ भिरकावून केले जखमी - Marathi News | During the hymn, a friend was injured when he was thrown away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भजन सुरू असताना मित्राच्या अंगावर टाळ भिरकावून केले जखमी

माढा तालुक्यातील अकुलगावातील घटना: मित्रांनी चेष्टा केल्याचे कारण ...

खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती .... - Marathi News | No stone address .. No count for pits ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार ...

सख्या भावाने बहिणीला ढकलून दिले विहिरीत - Marathi News | Sakhi brother pushed his sister into the well | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सख्या भावाने बहिणीला ढकलून दिले विहिरीत

कुर्डूवाडी येथील घटना; दीड तासानंतर क्रेनद्वारे महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले यश ...

आमदारकीचा षटकार.. ‘बबनदादां’च्या नेतृत्वाला पुनश्च धार ! - Marathi News | Madha Election Results 2019: babandada shinde vs Sanjay kokate, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदारकीचा षटकार.. ‘बबनदादां’च्या नेतृत्वाला पुनश्च धार !

Madha Vidhan Sabha Election Results 2019: माढ्याचं रणांगण : संजय कोकाटेंचे एकाकी लढतीचे आव्हान व्यर्थ; मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या १४ गावांतूनही मताधिक्य ...