लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला - Marathi News | Adar Poonawalla rents London mansion for 50 lakhs per week, a Mayfair record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला

Adar Poonawalla gave boost to London's Real Estate: पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश Dominika Kulczyk यांच्याकडून हा अलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला आहे. जवळपास 25 हजार वर्गफुट एवढा अवाढव्य हा बंगला आहे. या आकारात इंग्रजांचे सरासरी 24 घरे बसतात.  ...

बापरे! ...अन् अवघ्या 100 रुपयांच्या केळ्यांसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल 1 लाख 60 हजार - Marathi News | woman paid 1 lakh 60 thousand rupees for bananas bought at retail store in britain bizarre news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! ...अन् अवघ्या 100 रुपयांच्या केळ्यांसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल 1 लाख 60 हजार

1 lakh 60 Thousand Rupees for Bananas : सर्वांनाच परवडतील अशा दरात केळी उपलब्ध असतात. मात्र 100 रुपयांच्या केळ्यांसाठी आता एका महिलेला तब्बल 1 लाख 60 हजार रुपये मोजावे लागल्याची घटना समोर आली आहे. ...

'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट! - Marathi News | Central London parking space is for sale at two crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!

लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं. ...

दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा! - Marathi News | Businesswoman wins half of 25 crores mansion from her millionaire ex boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

डेली मेलच्या वृत्तानुसार, शेरॉन ब्लेड्स एक बिझनेसवुमन आहेत. त्या म्हणाल्या की, जेव्हा दोघांनी बंगला घेतला तेव्हा असं ठरवलं होतं की, रिटायरमेंटनंतर दोघेही इथेट शिफ्ट होतील. ...

पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये.... - Marathi News | Female police officer resign to become online lingerie model now earns 1 crore 50 lakh rupees per month | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये....

एसेक्सच्या रोजने पोलिसाची नोकरी सोडली होती. रोज सांगते की, तिथे केवळ पुरूषांचा दबदबा होता. कुणीही तिचं ऐकत नव्हते. अशात तिने राजीनामा दिला. ...

हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार... - Marathi News | Worlds most expensive drug Zolgensma spinal muscular atrophy science | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

याच्या एक डोजची किंमत १.७९ मिलियन पाउंड म्हणजे १८.२० कोटी रूपये इतकी आहे. मात्र, वैज्ञानिकांचा दावा आहे की, याच्या एका डोजने आजार पूर्णपणे बरा होईल. ...

अबब...! एका औषधाची किंमत १८ कोटी रुपये - Marathi News | Abb ...! The cost of one drug is Rs 18 crore for SPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब...! एका औषधाची किंमत १८ कोटी रुपये

दुर्मीळ आजारावर प्रभावी, ब्रिटनची औषधाला मान्यता ...

घ्या! ४१ वर्षीय बेरोजगार व्यक्तीने आई-वडिलांना खेचलं कोर्टात, म्हणाला - आयुष्यभर आर्थिक मदत करा.... - Marathi News | An unemployed man in his fourth decade sues his parents to give him maintenance for life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घ्या! ४१ वर्षीय बेरोजगार व्यक्तीने आई-वडिलांना खेचलं कोर्टात, म्हणाला - आयुष्यभर आर्थिक मदत करा....

फैज ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिकला आहे आणि वकिलीचं प्रशिक्षणही त्याने घेतलंय. तरी त्याने त्याच्या आई-वडिलांवर केस दाखल केली आहे. ...