Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले. ...
Shiv Sena: शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच लोकसभा सचिवांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. ...
जीएसटी, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे लोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. ...
कर्मचारी या कायद्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. ...