शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : चंद्रपूरातून PM नरेंद्र मोदींचा 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल; महाराष्ट्रात पहिलीच सभा

नागपूर : वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम

राष्ट्रीय : मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

महाराष्ट्र : आक्रमक भाषा मुंबईत चालते, इथं सांगलीत नाही; विशाल पाटलांचा संजय राऊतांना सल्ला

पुणे : गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा!

राष्ट्रीय : 'जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप', काँग्रेसची पीएम मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

छत्रपती संभाजीनगर : लालफितीचा कारभार, २०१४ च्या निवडणुकीचे मानधन पोलिसांना दहा वर्षांनी मिळाले

फिल्मी : संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार?; अनेकांच्या मेसेजनंतर स्वत:च केला खुलासा

अमरावती : एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकांचा वॉच, वस्तू व सेवाकर विभाग लागला कामाला

नागपूर : ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका