शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नसेल काँग्रेसचा उमेदवार; आता शिवसेनेचा प्रचार

छत्रपती संभाजीनगर : 'आमची लढत एमआयएम सोबत'; खैरे यांना प्रतिस्पर्धी मानत नसल्याचा संजय शिरसाट यांचा दावा

राजकारण : महायुद्ध Live: जागावाटप आणि उमेदवारांचा शोध, महायुती आणि मविआचं समीकरण बिघडल्याची चर्चा का? Loksabha

राजकारण : News & Views Live: मनोज-जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष गृहीत धरत आहेत का? Loksabha Election 2024

राजकारण : आतली_बातमी Live: घराणेशाही आणि आयारामांपुढे भाजप हतबल झाल्याची चर्चा का? Loksabha Election 2024

सोलापूर : Solapur Lok Sabha Election 2024 :आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर TMC चे आंदोलन; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात...