शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राजस्थान : 26 वर्षीय तरुणाने उडवली भाजपची झोप; प्रचारासाठी CM योगी अन् बागेश्वर बाबाची पडली गरज

मुंबई : बाप-लेक आमनेसामने! गजानन किर्तीकरांची घोषणा; अमोल किर्तीकरांविरोधात लढणार

नवी मुंबई : दोन गटातील दुहीवर प्रचाराची जबाबदारी वाटपाचा उतारा; भाजपानं काढला तोडगा

अकोला : गव्हाणकर यांच्यासह दोन अपक्षांची माघार; अकोला मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात

मुंबई : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकर यांची आठ तास ईडी चौकशी

पुणे : 'मैत्री, नातं-गोतं बाजूला ठेवा, विरोधकांना भेटू नका, महायुतीचा धर्म पाळा', अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

राष्ट्रीय : निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी

जालना : 'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी

बीड : मागच्या निवडणुकीत नेत्यांमुळे पराभव, आता जनतासोबत असल्याने विजय निश्चित: बजरंग सोनवणे

बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीने निष्ठावंत नाराज ?