शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : उमेदवारी जाहीर होण्याआधीच ठाकरेसेनेचे विनोद घोसाळकर लागले प्रचाराच्या कामाला

रायगड : नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी

पुणे : बारामतीत नागरिकांना धमकावण्याचे उद्योग; सुप्रिया सुळेंचा आरोप

मुंबई : राज, काय बोलणार आज?; मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा

मुंबई : मुलगा ८ तास ईडी कार्यालयात, तर वडील महायुतीच्या व्यासपीठावर

मध्य प्रदेश : कमलनाथांचा चिरेबंदी ‘किल्ला’ यावेळी भाजप भेदू शकणार का?

राष्ट्रीय : तीन दशकांत प्रथमच मनेका, वरुण गांधी मैदानात नाहीत

राष्ट्रीय : मागास, गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देऊ - गांधी

राष्ट्रीय : निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे

बीड : Beed Lok Sabha Election 2024 : 'बीडमध्ये घर बांधणार, पण वर्गणी द्या...'; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन