शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : सांगलीच्या जागेवर उद्धवसेनाच लढणार?; महाविकास आघाडीची आज घोषणा

पुणे : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार

उत्तर प्रदेश : अजब उमेदवार! गळ्यात चपलांचा हार घालून करतोय प्रचार, कारण वाचून व्हाल अवाक्  

संपादकीय : वाचनीय लेख - मार्क्सवाद्यांच्या डाव्या प्रचारात ‘एआय’ची ‘समता’!

गोवा : आव्हाने-प्रतिआव्हानांनी तापले राजकारण; एकमेकांच्या कामगिरीस दोष

गोवा : सार्दिन म्हणाले, आता मी आराम करणार! सध्या तरी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही

गोवा : गोवा लोकसभा निवडणूक २०२४: असे कापले सार्दिन, गिरीश चोडणकर यांचे पत्ते

मुंबई : मराठी पट्टा कोणाला ‘फिट्ट’ बसणार, भाजप, शिंदेसेना की उद्धवसेनेला?

कल्याण डोंबिवली : गद्दारांना माफी नाही, राजू पाटलांची शिवसेना उबाठा उमेदवारावर टीका

ठाणे : आनंद दिघेंची खेळी खेळून २८ वर्षांनंतर भाजपने हिसकावले ठाणे, इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?