शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या मैदानात येण्यासाठी अनामत रक्कम किती ? अर्ज भरतानाचे नियम कोणते?

मुंबई : Lok Sabha Election 2024 : 'वडेट्टीवार लोकसभेनंतर भाजपामध्ये जाणार, थोड्या दिवसात सगळंच क्लिअर होईल'; 'या' नेत्याचा दावा

नाशिक : नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव!

महाराष्ट्र : “बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना...! 'हा' नेता घरवापसी करून कमळ चिन्हावर लढणार?

वाशिम : लोकसभा निवडणुकीसाठी घरून मतदान करण्यासाठी १०१३ ज्येष्ठांचे अर्ज

राष्ट्रीय : तामिळनाडूत भाजपानं खेळला UP चा राजकीय डाव; २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेमचेंजर प्लॅन'

हिंगोली : हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार

नागपूर : “राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

राष्ट्रीय : AAP नेते दुर्गेश पाठक यांना ईडीचे समन्स, केजरीवालांच्या स्वीय सचिवाचीही चौकशी सुरू