लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अमरावती लोकसभा; सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान - Marathi News | Amravati Lok Sabha; 18 percent polling till 11 am | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा; सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान

उन्हामुळे नागरिकांनी सकाळच्या टप्प्यात गर्दी : अनेक केंद्रांवर रांगा ...

सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली - Marathi News | I was fooled in the conspiracy of Sangli Lok Sabha seat, Confession of Congress State President Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली

सभेत गोंधळ अन् घोषणाबाजी ...

आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई ! - Marathi News | right to vote comes first then will move to marriage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई !

Yawatmal : मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला नवरदेवाची निघाली वरात. ...

हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान - Marathi News | Congestion at polling station during morning session in Hingoli; 18.19 percent polling till 11 am | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान

वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती. ...

तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद - Marathi News | Raju Shetty appealed to the farmers to vote | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद

'सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी' ...

गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल - Marathi News | Last time Shahu went to the palace to fall at the feet of Chhatrapati, Satej Patil question to Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

तुमच्यासाठी गेल्यावेळी जीवाचे रान केले, तुमचे कर्तृत्व काय? ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची - Marathi News | altercation between bjp candidate sukanta majumdar and tmc workers in balurghat, lok sabha elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Lok Sabha Election 2024 : बालूरघाट येथील मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे. ...

मेळघाटच्या पिली गावात सात मतदारांसाठी आठ कर्मचाऱ्यांचे पथक - Marathi News | A team of eight employees for seven voters in Pili village of Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटच्या पिली गावात सात मतदारांसाठी आठ कर्मचाऱ्यांचे पथक

Melghat : मारिता केंद्रावर मोबाइल आणि वॉकीटॉकीचीही रेंज नाही ...