शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

सोलापूर : सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार

अहिल्यानगर : आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार

राष्ट्रीय : जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

सांगली : सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, या मतदारसंघात भाजपा बिनविरोध जिंकणार?   

सातारा : साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी 

महाराष्ट्र : ‘माझ्याकडून एक चूक झाली’, त्या निर्णयासाठी शरद पवार यांनी मागितली अमरावतीकरांची माफी

नागपूर : छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यावर विनोद पाटील ठाम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली नागपुरात भेट

मुंबई : अमित शाह यांचा २४ तारखेचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौरा रद्द: रविंद्र चव्हाण