शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : Lok Sabha Election 2024: तरुणाईचा निवडणुकीतला ‘स्मार्ट पंच’

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार अन्...

महाराष्ट्र : “राज ठाकरेंवरील टीका सहन केली जाणार नाही, ही धमकी समजा नाहीतर खुले आव्हान”; मनसेचा इशारा

कोल्हापूर : शाहू छत्रपतींविषयी पुन्हा बोलण्याचे धाडस नको, सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

मुंबई : काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

सातारा : 'त्यांनी शिवरायांच्या वंशजांना...'; उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

सांगली : सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर

महाराष्ट्र : “भाकरी खातात ठाकरे गटाची अन् चाकरी करतात शरद पवार गटाची”; शिंदे गटाचा राऊतांना टोला

रायगड : ज्यांनी एवढं मोठं केलं...; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं!

महाराष्ट्र : 'काकां'पासून अंतर, मात्र त्यांच्या गुरूला 'वंदन'; अजितदादांच्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांबाबत मोठं आश्वासन