शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नांदेड : नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध

सातारा : भावी खासदारांसाठी ‘गृह’मंत्र्यांनी सांभाळली प्रचाराची धुरा!, साताऱ्यात उमेदवारांच्या पत्नींकडून गाठीभेटी, सभा 

महाराष्ट्र : मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार; CM एकनाथ शिंदेंची माहिती 

गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ रोजी गोव्यात, वास्कोत जाहीर सभा होण्याची शक्यता

गोवा : पोपना निमंत्रण दिलेय, पुढील वर्षी गोव्यात येणार: पंतप्रधान 

गोवा : म्हादईचे रक्षण, वादग्रस्त प्रकल्प मोडीत ही 'गॅरंटी'; काँग्रेसचा २१ कलमी जाहीरनामा घोषित

महाराष्ट्र : पुन्हा एकत्र येणार का? प्रश्नावर अजित पवार म्हणाले, '७ मे चे मतदान होऊद्या मग सांगतो'

गोवा : अमित शाह यांची गोव्यातील सभा पुढे ढकलली

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला

छत्रपती संभाजीनगर : राजकारणात तडजोडी कशा करायच्या, माझ्याकडून शिका ! रामदास आठवलेंचा नाराजांना सल्ला