शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले अन् न बोलताच निघून गेले! श्रीरंग बारणेंचे शक्तिप्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर : 'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना श्रीरंग बारणेंचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकायचा भाजपाचा प्लॅन होता, तेव्हा..., संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सांगली : विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव

महाराष्ट्र : अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय?

मुंबई : ...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश 

महाराष्ट्र : फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट