Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
loksabha Election - माढा, सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या घोषणेपासून चर्चेत आहेत. याठिकाणी उमेदवारी न दिल्यानं नाराज मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांना मविआकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपा उमेदवारांना फटका बस ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: पिछडे अर्थात मागास आणि ओबीसींचं राजकारणात करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षामध्ये (Samajwadi Party) परिवारवादालाही प्राधान्य दिल्याचं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकर्षानं दिसून येत आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Shivraj Singh Chouhan : माजी मुख्यमंत्री शिवराज बुधवारी रोजी सिहोर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होते, तेथे महिलांनी त्यांना रोख रकमेसह गव्हाची पोती दिली आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी हे सर्व देत असल्याचं सांगितलं. ...
Sangli loksabha Election - सांगली इथं मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून राऊतांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली. ...
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष त्यांना संपवायचा आहे. त्यांना वाटतंय हे दोन पक्ष संपले की महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला. पण असे अजिबात होणार नाही, असे सांगत ठाकरे म्हणाले, ...
Lok Sabha Elections 2024 : तिन्ही नेत्यांना आज दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटसमोर हजर व्हावे लागणार आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी (BJP) अडचणीची ठरताना दिसत आहे. युवराज संभाजी ...