लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
लीड द्या अन् तिकीट मिळवा! लोकसभेसाठी जास्तीत जास्त मताधिक्क्य वाढविण्याबाबत कसोटी - Marathi News | give a lead and get a candidacy bjp test on increasing the maximum number of votes for the lok sabha 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लीड द्या अन् तिकीट मिळवा! लोकसभेसाठी जास्तीत जास्त मताधिक्क्य वाढविण्याबाबत कसोटी

आपापल्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला लीड दिली तरच २०२७च्या निवडणुकीत पक्षाकडून आमदारकीचे तिकीट मिळू शकेल अन्यथा नाही, अशी चर्चा आहे. ...

काँग्रेसची एकगठ्ठा मते फुटतील का टिकतील? ८ मतदारसंघांत ४५ टक्के मतदार - Marathi News | will the united votes of congress break up or survive for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसची एकगठ्ठा मते फुटतील का टिकतील? ८ मतदारसंघांत ४५ टक्के मतदार

सासष्टीत भाजपाचे प्रयत्न. ...

अमित शाहांच्या भाषणाकडे लक्ष, नव्या बसस्थानकावर तयारी पूर्ण; खासदार, मंत्र्यांकडून आढावा - Marathi News | rally of amit shah in goa for lok sabha election 2024 today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाहांच्या भाषणाकडे लक्ष, नव्या बसस्थानकावर तयारी पूर्ण; खासदार, मंत्र्यांकडून आढावा

म्हापशात आज सभा. ...

भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty leader of Swabhimani Farmers Association criticizes BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी

'निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ अशी अफवा' ...

पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Defeat, fear or strategy...! Why did Congress choose Rahul Gandhi for Rae Bareli constituency instead of Amethi? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Loksabha Election - काँग्रेसनं अखेर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

मताधिक्क्याचे श्रेय निश्चितच देणार; काणकोणात मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | will certainly give credit to the majority said cm pramod sawant in canacona | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मताधिक्क्याचे श्रेय निश्चितच देणार; काणकोणात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गेल्या दहा वर्षांत पेडणे ते काणकोणपर्यंत मोठा विकास झाला. जे ५० वर्षात काँग्रेस सरकारला शक्य झाले नाही, ते १० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने करून दाखविले. ...

सत्तेचा सारीपाट: ठाकरेंना ठाकरेंकडूनच प्रत्युत्तर! - Marathi News | Uddhav Thackeray - Raj Thackeray meeting in Ratnagiri Sindhudurg Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्तेचा सारीपाट: ठाकरेंना ठाकरेंकडूनच प्रत्युत्तर!

महेश सरनाईक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा ब्रँड देशपातळीवर कायमच झळकवत ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अजूनही ... ...

'रॅलीत आमच्या नेत्याला का बोलवले नाही'; वकील चाकू घेऊन थेट भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी - Marathi News | 'Why was our leader not invited to the rally'; The lawyer went directly to the BJP office bearer's house with a knife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रॅलीत आमच्या नेत्याला का बोलवले नाही'; वकील चाकू घेऊन थेट भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...