लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात! - Marathi News | Another twist in Mumbai north central lok sabha seat A new candidate in the field on the last day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ...

"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल - Marathi News | pm narendra modi rally in krishna nagar west bengal attack on mamta banerjee said part is tarnishing glorious name of bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : टीएमसीने हे समजून घेतले पाहिजे की, ते काहीही झाले तरी सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  ...

बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता - Marathi News | Emotional impact fading in Baramati Sunetra Pawars campaign is likely to be a game changer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

Sunetra Pawar: बारामतीत सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता सुनेत्रा पवार यांनीही जोरदार मुसंडी घेतली आहे. ...

देशाला आणखी एका विभाजनाकडे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल - Marathi News | Congress's attempt to take the country to another division, Yogi Adityanath's attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशाला आणखी एका विभाजनाकडे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

..तर पुन्हा निवडणूक लढणार नाही : माने ...

उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Leader of Uddhav Thackeray group Vijay Karanjkar field independent candidate Nomination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

समर्थकांशी बोलून पुढील निर्णय, करंजकरांची भूमिका, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे ...

भाजपातील तिघांचाच राजीनामा, शिवसेनेला ठाणे सुटल्यानं होते नाराज; पदाधिकारी करणार महायुतीचा प्रचार  - Marathi News | BJP leaders in Thane Lok Sabha Constituency-Mira Bhayander will campaign for the Mahayuti, will bring out the disgruntled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपातील तिघांचाच राजीनामा, शिवसेनेला ठाणे सुटल्यानं होते नाराज; पदाधिकारी करणार महायुतीचा प्रचार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा  गड हा स्वतःकडे राखत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ...

Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत" - Marathi News | Priyanka Gandhi will reach house by contesting by election some moves of chess are left says congress jairam ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"

Lok Sabha Election 2024 And Jairam Ramesh : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने रणनीती बदलून नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. ...

योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन आवाडे-हाळवणकर वादाला उकळी; डिजिटल फलकावर फोटो, निमंत्रण नसल्याने वाद - Marathi News | Argument between Prakash Awade and Suresh Halvankar over Yogi Adityanath's meeting in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन आवाडे-हाळवणकर वादाला उकळी; डिजिटल फलकावर फोटो, निमंत्रण नसल्याने वाद

अतुल आंबी इचलकरंजी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे ... ...