Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Loksabha Election - मी काँग्रेस विचारधारेशी बांधील असून आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते लढा देतोय असं विधान करत काँग्रेस नेते नसीम खान यांनी पक्षावरील नाराजी दूर झाल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : ओडिशातील बेहरामपूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...