लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...   - Marathi News | Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: The Chief Minister riding the chariot raised the mace, hit the head of the MLA who joined the BJP from Congress, then... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या भाजपाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमधील गुणा येथे प्रचार रथावर स्वार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक उंचावलेली गदा तिथे उपस्थित असले ...

शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका - Marathi News | Chief Minister's stay in Kolhapur only to end Shahu thought says Vijay Vaddetiwar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका

'जुमलेबाज सरकारला जनता कंटाळली' ...

मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं? - Marathi News | Loksabha Election - Opposition in Gujarati society to campaign for Marathi candidate; Thackeray group's claim, what happened in ghatkopar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?

ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहे. मात्र घाटकोपरमध्ये गुजराती बहुल भागात त्यांना प्रचार करण्यास थांबवलं असा प्रकार समोर आला आहे. ...

अणुशक्तीनगरचा कौल कोणाकडे? नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात - Marathi News | lok sabha election 2024 which political party dominate in mumbai spouth central lok sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अणुशक्तीनगरचा कौल कोणाकडे? नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात

लोकसभेच्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या अणुशक्तीनगर भागाचा कौल कोणत्या पक्षाला जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

खोटारड्या सरकारला तडीपार करणार; इंडिया आघाडीच्या ३८ जागा येणार, देशातील सत्ता बदलणार - विजय वडेट्टीवार - Marathi News | Will destroy the false government; India will get 38 seats, the power in the country will change - Vijay Wadettiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोटारड्या सरकारला तडीपार करणार; इंडिया आघाडीच्या ३८ जागा येणार, देशातील सत्ता बदलणार - विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात लोकांचा काँग्रेसला उत्तम प्रतिसाद दिसत असून आमच्या सभांनाही प्रतिसाद मिळताेय ...

मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार, सूत्रांची माहिती - Marathi News | lok sabha election 2024 it is prohabited to carry mobile phones in the polling stations a case will be filed against the concerned person says source | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार, सूत्रांची माहिती

निवडणूक प्रक्रियेत बाधा येण्याची भीती. ...

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी - Marathi News | Vice Chancellors write open letter slamming Rahul Gandhi's comments on selection process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

Rahul Gandhi : विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एक संयुक्त निवेदन जारी करून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.  ...

बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत - Marathi News | shrirang barane sanjog waghere Joshi issued notice by election officials Variance found in cost audit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत

नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर करावा ...