Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Thane Loksabha Election - ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत मविआ काळातील घटनांचा उल्लेख केला. ...
Punjab Lok Sabha Election 2024: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पुंछमध्ये झालेला हल्ला हा भाजपाला लोकसभा निवडणुकी विजय मिळवून देण्यासाठी केलेला स्टंट असल्याचा दावा केला आहे. ...
Lok Sabha Election : काल बारामतीमध्ये शेवटची सभा झाली. या सभेवेळी खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ...