Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
BJP DCM Devendra Fadnavis News: सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाइड शरद पवार आहेत. ते जे म्हणतील, तेच उद्धव ठाकरे करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Election 2024 : भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त होऊन सूरज पाल अम्मू यांनी भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...