लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
...त्याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? संजय राऊत-मनसे नेत्यांत जुंपली  - Marathi News | is not that called maharashtra treason sanjay raut mns leaders clashed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? संजय राऊत-मनसे नेत्यांत जुंपली 

संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ...

Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात... - Marathi News | Ashok Gehlot tells why congress Rahul Gandhi not against bjp Smriti Irani from amethi lok sabha seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...

Lok Sabha Elections 2024 And Ashok Gehlot : भाजपा सातत्याने राहुल गांधींना स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवायची नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.आता या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी दिले आहे. ...

अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन - Marathi News | Loksabha Election - PM Narendra Modi mega plan in Varanasi before filing nomination papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  ...

मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा! - Marathi News | want to vote keep these 12 proofs ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा!

मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये, अंतिम टप्प्यातील रणनीती ठरणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Nashik, will be the final stage strategy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये, अंतिम टप्प्यातील रणनीती ठरणार

शिक्षण संस्था चालक, उद्योजकांशी संवाद साधणार ...

...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Jitendra Awad strongly criticizes Ajit Pawar, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Loksabha Election - राजन विचारे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारीवरून एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.  ...

राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ... - Marathi News | lok sabha election 2024 BJP responded to Rahul Gandhi debate with Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे. ...

Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

Lok Sabha Election 2024 Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ...