लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान... - Marathi News | Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : For the first time in 25 year Srinagar has the highest voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली नाही. ...

मावळ आणि शिरूरमध्ये आमदार, खासदार, सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पहिल्या टप्प्याला प्राधान्य - Marathi News | In Maval and Shirur, MLAs, MPs, artists voted in the first phase lok sabha election | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ आणि शिरूरमध्ये आमदार, खासदार, कलावंतांनी केले पहिल्याच टप्प्यात मतदान

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचेती विद्यालय या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..." - Marathi News | Sunil Tatkare says PM Narendra Modi Rally in Mumbai will be look after by Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."

Sunil Tatkare, PM Modi at Mumbai, Lok Sabha Election 2024: ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे, असे सूचक विधानही तटकरे यांनी केले. ...

मावळात मतदारांचा उत्साह! कोण शिकागो टू पिंपरी तर कोण लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Enthusiasm of voters in Maval! Who from Chicago to Pimpri and who from London to Thergaon, exercised their right to vote | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात मतदारांचा उत्साह! कोण शिकागो टू पिंपरी तर कोण लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क

पिंपरीगाव येथील कार्तिक हनुमंत वाघेरे या २२ वर्षीय तरुणाने दीड लाख रुपये खर्च करून शिकागो येथून येऊन मतदान केले... ...

महाराष्ट्राची बातमी Live: उद्धव ठाकरेंनी हिंदू आणि राज ठाकरेंनी मराठी शब्द का सोडला? - Marathi News | Maharashtra News Live: Why did Uddhav Thackeray drop the word Hindu and Raj Thackeray drop the word Marathi? Raj Thackeray vs Uddhav Thackeray | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राची बातमी Live: उद्धव ठाकरेंनी हिंदू आणि राज ठाकरेंनी मराठी शब्द का सोडला?

महाराष्ट्राची बातमी Live: उद्धव ठाकरेंनी हिंदू आणि राज ठाकरेंनी मराठी शब्द का सोडला? Raj Thackeray vs Uddhav Thackeray ...

कल्याण : मतदारसंघाबाहेरील मतदारांनी बजावला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क! - Marathi News | Kalyan Voters outside the constituency exercised their right to vote by postal ballot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : मतदारसंघाबाहेरील मतदारांनी बजावला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क!

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. ...

दहिसरच्या १०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क - Marathi News | Dahisar's 104-year-old grandmother exercised her right to vote at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या १०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.  ...

पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये मतदारांची मतदानाकडे पाठ; तिन्ही मतदारसंघात पन्नास टक्क्यांच्या आत मतदान - Marathi News | Back of voters in Pune, Maval and Shirur; Polling in all the three constituencies was within fifty percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये मतदारांची मतदानाकडे पाठ; तिन्ही मतदारसंघात पन्नास टक्क्यांच्या आत मतदान

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते पण त्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचे दिसले नाही.... ...