लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा - Marathi News | cm Arvind Kejriwal will campaign for Congress for the first time A public meeting will be held in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा

आज उत्तर-पश्चिम सीट आणि चांदणी चौकात मुख्यमंत्री रोड शो करणार आहेत. डॉ. उदित राज आणि जेपी अग्रवाल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ...

उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा - Marathi News | Loksabha Election 2024 - Uddhav Thackeray tried to cheat twice; Chief Minister Eknath Shinde's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Loksabha Election - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.  ...

ऐन मध्यावर बदलला निवडणुकीचा कल - Marathi News | trend of elections changed in the middle of lok sabha election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऐन मध्यावर बदलला निवडणुकीचा कल

"चारसौ पार"च्या दणदणाटाने सुरू झालेल्या निवडणुकीचा कल बदलला आहे. विरोधी पक्षांपेक्षा अधिक जोमाने जनताच भाजपला टक्कर देते आहे. ...

तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला - Marathi News | lok sabha election 2024 Aditya Thackeray criticizes Maharashtra Navnirman Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला

Aditya Thackeray On Raj Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली. ...

राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी - Marathi News | congress new plan for rahul gandhi campaign reels and speeches get superhit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

तरुणांवर भर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा करून घेतला पुरेपूर वापर; निवडणुकीदरम्यान वापरला नवा फंडा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती - Marathi News | pm narendra modi has neither a house nor a car and tax paid on 3 lakhs with total wealth of 3 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

पंतप्रधान मोदी यांची जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली. निवासी भूखंड दान केला. ...

धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | house shop will be available in dharavi cm eknath shinde assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही धारावी बाहेर पाठवले जाणार नाही, असे आश्वासन दिले. ...

उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | cm eknath shinde slams uddhav thackeray in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल

सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते, म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  ...