Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
Anna Hazare On Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या टीकेला आज हजारे यांनी प्रत्युत्तर दिले. ...
Prashant Kishore Prediction on Modi 3.0: राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी सत्तेत येणार तर मोदीच असा दावा केला आहे. एनडीएला ३०३ जागा मिळण्याचे भाकीत त्यांनी केले आहे. ...
राज्य निवडणूक कार्यालय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. ...
Lok Sabha Election 2024: अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या काँग्रेसच्या (Congress) तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता का ...