शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : मतदान केंद्रांवर जा बेस्ट बसने; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा, ६०० बस दिमतीला

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत किंवा ते खोटे बोलतात, नाहीतर दोन्ही करतात - फडणवीस

धुळे : काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नाशिक : शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा

मुंबई : चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

मुंबई : शिवसेनेच्या अंगणातील लढाई चर्चेत; धारावीच्या पुनर्विकासावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

राष्ट्रीय : मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

राष्ट्रीय : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी