Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Congress Jairam Ramesh News: २००४ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही निकाल येतील. दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याची घोषणा केली जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
Sharad Pawar Interview: मोदींना २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महाराष्ट्रातून मोठा गेम होण्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यावर शरद पवार २०१४ विधानसभेसारखा भाजपाला पाठिंबा देणार का, असाही सवाल विचारला जात आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लढवत असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे. लोकसभा निवडणूक लढवत असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार हा काँग्रेस किंवा भाजपा ह्या राष्ट्रीय पक्षांचा नाही. तर आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम य ...
Haryana Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळ आलं असतानाच हरियाणा काँग्रेसमधील (Congress) गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. हरियाणातील चरखी दादरी येथे पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींसमोरच (Rahul Gandhi) किरण चौधरी आणि र ...