चांदवड विधानसभा मतदारसंघात डॉ. भारती पवार यांनी एकतर्फी बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. शेतीप्रश्न, बाजारभाव, नोटाबंदी, पाणीसमस्या, जीएसटी आदी मुद्दे चांदवड विधानसभा मतदारसंघात कळीचे ठरविले गेले. ...
दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजून राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. खासदार अशोक नेते कार्यालयात येतील या आशेने सायंकाळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा कार ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९४ हजार ९४५ अशी घसघशीत मते मिळवित सलग पाचवा विजय नोंदविला. ...
नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. ...
विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ...
मोदी लाटेवर स्वार झाला तो विजयी झाला, अशी चर्चा प्रारंभीपासूनच येवला विधानसभा मतदारसंघात असल्याने उमेदवार कोण आहे? हे गौण ठरणार हा होरा खरा ठरला आणि भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरला. ...