बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली. ...
गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच् ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कारंजा (घा.) येथील टाल नाक्याजवळ नाकेबंदी करून ट्रेलरसह ८३ लाखांचा दारूसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा न ...
जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक पथकाने मंगळवारी ३ लाख ६३ हजार २७२ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील कोकर्डा-उमरी फाट्याजवळ वडाळगव्हाण येथे ही कारवाई करण्यात आली. ...
नजीकच्या कानगाव येथे ठिकठिकाणी गावठी व देशी तसेच विदेशी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर अवैध दारूविक्रीच्या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर न ...
दारूसाठा घेऊन जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत झाडावर धडकली. जिल्ह्यातील उसेगावजवळील शेगाव-खापरी मार्गावर ही अपघाताची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात हा अवैध दारूसाठा नेला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...