शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप, बीअर शॉपीच्या संचालकांना घरपोच दारू पोहोचविण्याची परवानगी दिली आहे. या शिवाय दुकानातील डिलिव्हरी बॉयला आरोग्याबाबतच्या प्रमाणपत्रासोबत मास्क आणि सॅनिटायझरचा ...
शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकड ...
शहरात दारूची होम डिलिव्हरी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ऑनलाईन दारू मिळवणारे शहरातील मद्यपी मोजकेच ठरले. बहुतांश ठिकाणी केवळ ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या असून प्रत्यक्ष डिलिव्हरीला उद्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. ...
आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानां ...