रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे. ...
गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारू विक्री करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी कारवार्ईचा बडगा उगारला असून, गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापे टाकू ...
देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. ...
कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले. ...