पाटोदा (बु.) या गावातील दारू तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी गावातील १०० ते १५० महिलांनी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. ...
काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या क ...
गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ...
गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
गावातील अवैध दारू विक्री धंद्याला कायमचे संपवायचे, या एकाच ध्यासाने येवली गावसंघटनेच्या बैठकीमध्ये सर्व महिला व पुरूष सदस्यांनी मिळून गावातील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय केला. ...
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली. ...