चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण् ...
तालुक्यातील कुरई येथील महिलांनी दारू पकडल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या नातलगांनी दारू पकडणाऱ्या महिलांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या हस्तकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. ...
तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील महिलांनी दारुची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारुची विक्री करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी जागतिक महिला दिनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. ...
मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात ...
मुकुंदवाडी, संत ज्ञानेश्वर कॉलनीतील (वॉर्ड क्रमांक ८४) देशी-विदेशी दारूची दुकाने आणि बीअर बारविरुद्ध परिसरातील नागरिक आणि महिलांनी एल्गार पुकारला आहे. वॉर्डातील महिलांनी दोन दिवसांपासून सह्यांची मोहीम सुरू केली आहे. ...