महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून दारुची तस्करी केली जात आहे. चिचगड पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर दारु ...
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सेवाग्राम रेल्वेस्थानक टी-पॉइंटजवळ नाकाबंदी करीत छापा घालून सदानंद संतोष कंजरभाट व प्रकाश बोरसरे या दोघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ७५० मि. लि. चे मध्य प्रदेश बनावटीचे बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे ...
वर्धा शहरातील आनंदनगर भागात मनमर्जीने गावठी दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या निर्देशानुसार शहर ठाण्यातील स. फौ. बाबाराव बोरकुटे, महादेव सानप, गितेश देवघरे, विकास मुंडे यांन ...
या रॅलीतून दारूबंदीबाबत नागरिकांमध्ये जागर करण्यात आला. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असते. त्यामुळे दारूविक्रीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार महिलांनी केला. ...
गोवा बनावटीच्या दारुची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग केला. मात्र कारचा वेग जास्त असल्याने या कार चालकाने एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली. ...
विजय ताराचंद शेंडे रा. नागसेननगर आलोडी हा शिवारातील मुधोळकर लॉनच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यावर गावठी दारुची भट्टी काढतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ...
अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...