चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे. ...
गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारू विक्री करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी कारवार्ईचा बडगा उगारला असून, गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापे टाकू ...
देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. ...
कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले. ...
वर्धा शहरालगतच्या सावंगी पोलिसांनी मंगळवारी पांढरकवडा येथील पारधी बेड्यावर धाड टाकून १ लाख ३८ हजार ५०० रूपयाचा दारूसाठा जप्त केला तर दुसऱ्या एका प्रकरणात सालोड (हिरापूर) येथील लखन लढी (३३) याच्याकडून ११ हजार २०० रूपयाची गावठी दारू जप्त करण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवडच्या पथकाने भोर शहरासह ३ गावात छापा टाकत बेकायदा देशी विदेशी दारु जप्त केली. पोलिसांनी एका मोटारीसह ४४ हजार ९८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत असलेल्या सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांच्या अंगावर एका दारूविक्रेत्याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन थेट नेऊन प्राणघातक हल्ला केला ...