तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील महिलांनी दारुची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारुची विक्री करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी जागतिक महिला दिनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. ...
मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात ...
मुकुंदवाडी, संत ज्ञानेश्वर कॉलनीतील (वॉर्ड क्रमांक ८४) देशी-विदेशी दारूची दुकाने आणि बीअर बारविरुद्ध परिसरातील नागरिक आणि महिलांनी एल्गार पुकारला आहे. वॉर्डातील महिलांनी दोन दिवसांपासून सह्यांची मोहीम सुरू केली आहे. ...
येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक ...
दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. ...